Bakri Eid 2023

Bakri Eid 2023:ईद उल अजहा : म्हणजेच बकरी ईद हा इस्लाम धर्माचा सर्वात मोठा सण आहे.
इस्लाम इस्लाम धर्मामध्ये ह्या दिवशी बकऱ्याचा बळी देण्याची परंपरा आहे.Bakri Eid 2023 यावेळी बकरीईद च्या तारखेबाबत लोकांमध्ये प्रचंड भ्रम निर्माण झाला आहे.

कोणी 28 जून तर कोणी 29 जून हा सण साजरा करण्याबाबत चर्चा करत आहात.
भारतात हा सण कोणत्या दिवशी साजरा केला जाईल हे माहिती करून घेऊ.

इस्लामिक कॅलेंडर मध्ये बारा महिने आहेत, आणि धुल हिज शेवटचा महिना आहे .या महिन्याच्या दहाव्या
दिवशी उलजाह किंवा बकरीईद हा सण साजरा केला जातो जो रमजानचा महिना संपल्यानंतर 70 दिवसांनी येतो..
इस्लामिक कॅलेंडरनुसार यंदा बकरी ईद सण किती तारखेला साजरा केला जाणार आहे हे माहिती करून घेऊ.
बकऱ्याची बळी का दिली जाते: मुस्लिम धर्माचे लोक अल्लाह ला प्रसन्न करण्यासाठी बकऱ्याची बळी
देतात मात्र इस्लामामध्ये हलाल पद्धतीने कमवलेल्या पैशातूनच कुरबानी स्वीकारली जाते यामध्ये बकरी किंवा मेंढीचा बळी
जातो बळीच्या वेळी जनावराला दुखापत होऊ नये, आजारी पडू नये याचे भान ठेवावे लागते. बकऱ्याची बळी देण्याची प्रथा
अशा पद्धतीने पडली मुसलमानांमध्ये बळीचे खूप महत्त्व आहे
.
त्यांच्या कुराणानुसार असे नमूद आहे, की एकदा अल्लाह हजरत इब्राहिम ची परीक्षा घ्यायची होती त्याने हजरत
इब्राहिमला आपल्या प्रिय वस्तूचा त्याग करण्याचा आदेश दिला. हजरत इब्राहिम यांना त्यांचा मुलगा
हजरत इस्माईल सर्वात जास्त प्रिय होताअल्लाहाच्या आदेशानंतर हजरत इब्राहिम
यांनी आपला मुलगा हजरत इस्माईलला ही गोष्ट सांगितली हजरत इब्राहिम
यांना वयाच्या 80 व्या वर्षी मूल झाले होते. त्यानंतर आपल्या मुलाचा बळी देणे त्यांच्यासाठी खूप कठीण होते. पण हजरत
इब्राहिम यांनी अल्लाहचा आदेश आणि पुत्र प्रेम यापैकी आपल्या मुलाचा बळी देण्याचा निर्णय घेतला. हजरत इब्राहिम यांनी
अल्लाहाचे नाव घेतले आणि मुलाच्या गळ्यावर चाकू ठेवला. पण जेव्हा त्याने डोळे उघडले तेव्हा त्याला दिसले की त्याचा मुलगा
त्याच्या शेजारी जिवंत उभा होता. आणि त्याच्या जागी एक शेळी सारखा प्राणी चिरलेला होता. त्यानंतर कुर्बानी ची
प्रथा सुरू झाली, त्यामुळे इस्लाम धर्माचे लोक ईदच्या दिवशी बकऱ्याचा बळी देतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *