. 5 Best Tips For Children:

Parenting Tips :नुकत्याच सर्व शाळा सुरू झाल्या आहेत . सर्व पालकांनी अगदी सुरुवातीपासूनच काही गोष्टी मुलांच्या
बाबतीत करायला हव्या आहेत सद्गुरु वामनराव पै यांनी जी पंचसूत्री सांगितले आहे. तिचा वापर करून शंभर टक्के मुलं हुशार
होतील ती आपण पाहूयात. उन्हाळा सुट्टी नंतर मुलांच्या सर्व शाळा सुरू झाले आहेत .वर्षाच्या सुरुवातीपासूनच मुलांना काही
गोष्टी पालकांनी शिकवू नये गरजेचे आहे .कारण मुलांच्या प्रगतीमध्ये शाळा, शिक्षिका यांच्यासोबतच पालकांचा देखील खूप मोठा
वाटा असतो .वर्किंग पालक असतील तर मुलांचं संगोपन करणं हे त्यांच्यासाठी काय तारेवरची कसरत ठरते. अशावेळी
पालकांनी मुलांच्या अगदी शाळेच्या सुरुवातीपासूनच या पंचसूत्रीचा अवलंब करायला लावणे आवश्यक आहे. कारण मुलं
अभ्यास करत नसतील. तर या सद्गुरु वामनराव पै यांनी सांगितलेल्या पंचसूत्रीचा वापर तुम्ही नक्कीच करा . मुलांमध्ये 100 %
सकारात्मक रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळेल .मुले हुशार नसतील तर नक्कीच त्यांच्या चांगला बदल घडेल.

उन

1)दररोज एक तास मैदानी खेळ मुलं शाळा आणि इतर ऍक्टिव्हिटी मध्ये खूपच जास्त व्यस्त असतात .तसेच ते अभ्यास करत
असताना .अनेकदा मेंदू आणि डोळ्यांवर सर्वाधिक ताण पडत असतो .त्यावेळी मुलांच्या शरीराच्या इतर अवयवांचा देखील
व्यायाम होणे गरजेचे असते. त्यामुळे मुलांना दररोज एक तास मैदानी खेळ खेळायला पाठवा. यामुळे मुलांच्या मानसिक आणि शारीरिक व्यायाम होतो .

Outdoor Game

2) मोबाईल टाळा.. आज काल मुलं जास्त मोबाईल बघतात .ही प्रत्येक पालकाची तक्रार झाली. आहे पण स्मार्टफोने तुम्हाला या
गोष्टी हाताळायचं आहे .मुलांना ठराविक वेळेसाठी मोबाईल द्या तसेच ते मोबाईल मध्ये काय पाहतात याकडे पालकांनी लक्ष
द्यावे .स्क्रीन टाईम हा प्रत्येक मुलासाठी महत्त्वाचा असतो. कारण मोबाईलच्या अतिवापराचा परिणाम डोळ्यांवर तर होतोच. पण
शारीरिक इतर समस्या देखील वाढतात .

bad habit

पालकांनी ही पंचसूत्री पाळा

3)आहाराकडे नीट लक्ष द्या . आपल्या मुलाचे वाढते वय असते .त्यावेळी मुलांना योग्य आहार देणे गरजेचे असते. आपण पालक
म्हणून मुलांचे लाड करणे जितके गरजेचे आहे. तितकेच गरजेचे त्यांना शिस्त लावणे देखील आहे .आपल्या ताटातील प्रत्येक
पदार्थ संपवायचा हा नियम घरातील प्रत्येकासाठी असणे गरजेचे आहे. तसेच मुलांना योग्य ती पोषण तत्व थोड्या वेगळ्या
पद्धतीने त्या कारण ती त्यांच्या पोटात जाणे अत्यंत गरजेचे आहे.

good health

4) होमवर्क रोज पूर्ण करण्याची सवय . अनेकदा खूप मुलं होमवर्क वेळेवर पूर्ण करत नाहीत. या सगळ्याचा परिणाम त्यांच्या
भविष्यावर होतो म्हणून सर्व पालकांनी अगदी शाळेच्या सुरुवातीपासून मुलांना होमवर्क पूर्ण करण्याची सवय लावावी. तसेच
पालकांनी मुलांना शाळेत काय शिकवलं गेलं आहे. याकडेही कटाक्षाने लक्ष द्यावे. काही पालक मुलांना ट्युशन मध्ये पाठवतात.
अशावेळी शाळा ट्युशन मध्ये काय चाललं आहे, याची माहिती पालकांनी घ्यायला हवी .

5) मुलांना शिकवा ही अभ्यासाची त्रिसूत्री. पालक मुलांबरोबर सतत राहू शकत नाही .अशावेळी पालकांनी ‘सद्गुरु वामनराव पै’
यांनी आपल्या विद्यार्थ्यांना यांनी आपल्या विद्यार्थ्यांना ” मार्गदर्शन जीवन विद्येचे” या ग्रंथात सांगितलेली त्रिसूत्री शिकवावी. ही 3R फॉर्मुला म्हणून लोकप्रिय आहे .

Read,remember and reproduce हे 3R

यामध्ये मुलांना Read,remember and reproduce हे 3R शिकवले आहेत .वाचणे ,पुन्हा पुन्हा वाचणे, वाचलेले लक्षात ठेवणे
आणि लक्षात ठेवलेले आपल्या शब्दात लिहून काढणे अभ्यासात हे सूत्र वापरल्यास मुलांची शंभर टक्के प्रगती होणार यात शंकाच नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *