Biperjoy Cyclone update : जे काही आपल्या इंडियन ओशन जे आहे. हे तीव्र होत जाताना आपल्याला वादळ अजून लांब
असलं तरी सुद्धा किनारपट्टीचा जो भाग आहे .तिथे गेल्या दोन दिवसा पासून पडताना दिसतोय जोरदार वारे सुद्धा वाहताना
दिसतात. येत्या काही तासांमध्ये हे वादळ तीव्र चक्रीवादळाचे रूप धारण करेल आणि हवामान विभागानुसार या
चक्रीवादळामुळे 135 ते 145 किलोमीटर प्रति वेगाने वारे वाहू शकतात आणि यामुळेच मच्छीमार बांधवांनी खोल समुद्रामध्ये न
जाण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. आता हा व्हिडिओ ज्यावेळेस मी बनवत होतो. त्यावेळेस आयएमडीने अंदाज वर्तवला
होता की रत्नागिरी रायगड ठाणे, पालघर या भागामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल आणि महाराष्ट्रातील किनारपट्टीवर ते 30
ते 40 किलोमीटर प्रति तास या वेगाने वारे वाहू शकतात .

वादळ जे आहे हे उत्तरेकडे सरकत कच्छ ते पाकिस्तानचा कराची हा जो भाग आहे. या भागामध्ये त्याचा लँडफॉल होऊम्हणजे
काय तर किनारपट्टी वरती किंवा जमिनीवरती हे चक्रीवादळ कधी येईल त्याला लँडफॉल असं म्हटलं जातं. ज्या भागामध्ये
लँडफॉल होणार आहे. तिथे महत्त्वाचं बंदर आहे. यासोबतच तिथे ऑइल रिफायनरीज आहेत. ज्याच्यामुळे संभाव्य संकटाचा
सामना करण्याची तयारी प्रशासनाने केलेली आहे आणि तशाच सूचना गुजरातचे मुख्यमंत्री यांनी सुद्धा दिलेल्या आपल्याला
दिसून येतात. सध्या हे वादळ मुंबईपासून 400 ते 500 किलोमीटर अंतरावरती आहे तर कराची पासून जवळपास 700
साडेसातशे किलोमीटर अंतरावरती आहे. आणि या वादळाचा वेग जो आहे म्हणजे ताशी आठ किलोमीटर या वेगाने हे वादळ
किनारपट्टीकडे सरकत असल्यास आयएमडी सांगितलेले आणि यामुळेच आयएम डी ने 15 जून पर्यंत मच्छीमारांनी अरबी
समुद्रात जाऊ नये आणि जे कोणी सुद्राक्ष त्यांनी लवकरच येणार्‍या वरती परतावं अशा सूचना दिलेल्या आपल्याला दिसून येतात.
संदर्भातल्या अपडेट्स बदलताना दिसलेले आहेत .

जसे की सुरुवातीला सायक्लोन असेल म्हटलं गेलं नंतर ते severe सायक्लोन असेल असं म्हणलं गेलं नंतर very severe
cyclone असेल असं म्हणलं गेलं आणि आज सकाळी ते एक्स्ट्रीमली severe cyclone झालेला आहे म्हणजे हे वाढत गेलेले
त्याची आहे ती वाढत गेलेली आपल्याला दिसून येतील येते. एनर्जीसमुद्राच पाणी जेवढं तापलेलं असेल .तितकी त्या वादळाची
तीव्रता जी आहे ती वाढत जाताना आपल्याला दिसते आणि याच्यामुळे त्याचा लँडफॉल झाल्यानंतर हे वादळ शांत असतात
कारण की जमिनीवरती ज्यावेळेस हे वादळी येत तेव्हा त्याचा एनर्जी सोर्स जो पाण्यापासून एनर्जी घेत असतो. गरम पाण्यापासून
एनर्जी घेत असतो .तो एनर्जी सोर्स आता उपलब्ध नसतो आणि त्याच्यामुळे लँड फॉल असं म्हणलं जातं. आणि जोपर्यंत याचा
लँडफॉल होत नाही तोपर्यंत टेन्शन राहणारच आहे जे की 15 जून च्या आसपास सांगितलेले .त्यामुळे मात्र मॉन्सूनला फायदा
होणार हे स्पष्ट होताना दिसते म्हणजे बघा सुरुवातीच्या टप्प्यामध्ये जेव्हा हे पेपर जेव्हा वादळ तयार होतो. त्याच्यामुळे त्रास होऊ शकतो..

मॉन्सूनचं जे काही ॲडव्हान्समेंट आहे ते कुठेतरी जाऊन याच्यामुळे इफेक्ट होऊ शकतो. त्याच्यावरती इम्पॅक्ट होऊ शकतो.
असं म्हणलं होतं म्हणजे बघा हे वादळ जर का मेनलँड पासून दूर जाणार असत म्हणजे सुरुवातीच्या टप्प्यामध्ये जसं हे
पश्चिमेकडे सरकत आहे असं म्हणलं होतं मग ज्यावेळेस ते पश्चिमेकडे जाणार होतं .त्यावेळेस मॉन्सूनने सोबत आणलेले जे काही
मॉईश्चर आहे ते त्या वादळाकडे ड्राइव झाल असत. म्हणजे ते पश्चिमेकडे गेलं असतं.

ना की भारताकडे आलं असतानी आला
असता पण त्याला उशीर झाला असता पण आता होणार काय तर हे वादळ भारतीय किनाऱ्याकडे येत असल्यामुळे याचा
मॉन्सूनला फायदाच होणारे कारण की हे जे मॉईश्चर आहे .ते या सायकलमध्ये रोटेट होत असल्यामुळे ते आता किनारपट्टीवर
देईल आणि त्याचा आपल्याला फायदाच होईल मॉन्सून जो आहे .

तो लवकरात लवकर आता किनारपट्टीट्टीवरती दाखल होईल असं या क्षेत्रातल्या अभ्यासकांचा म्हणे मान्सूनचे करंट जे आहे ते
इंटेन्सिफाय होतील आणि पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या सर्वांनाच दिलासा मिळेल आणि कदाचित येत्या 24 तासांमध्ये तो
कोकण किनारपट्टीवरती पोहोचेल सुद्धा असं आयएमडीचा म्हणणं आहे थोडक्यात काय हे चक्रीवादळ जे आहे हे त्रासदायक
जरी असं म्हणजे कोणत्याही चक्रीवादळ जरी असलं तरी ते त्रासदायक असतं .पण मॉन्सून जर का बघितला तर मॉन्सूनसाठी
आपल्या दृष्टीने हे वादळ फायद्याचं ठरतं आपल्याला दिसते.
गुजरात मध्ये कच्च आणि सौराष्ट्राचा किनारा किंवा शेजारच्या पाकिस्तानच्या किनाऱ्याला धडकण्याची शक्यता आहे असा
अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवलाय या वादळामुळे महाराष्ट्राच्या किनारी प्रदेशाला थेट धोका नसल्याचं हवामान
खात्यांना यादी अचूकपणे सांगितलं होतं पण या वादळाचा संभाव्य मार्ग बदलताना दिसला हे वादळ नेमकं कुठे किनाऱ्यावर
केले असे चित्र येत्या काही दिवसांमध्ये काही तासांमध्ये स्पष्ट होत जाईल पण बिप्या चक्रीवादळाचा हा प्रवास पाहून तुमच्या
मनात सुद्धा काही प्रश्न निर्माण झाले असतील ते म्हणजे एखाद्या चक्रीवादळाचा मार्ग कसा ठरवला जातो आणि एखाद्या वादळ
अशी आपली दिशा कशी बदलत पहिलं कारण आहे.

(1)पर्यावरणाची दिशा यांचा चक्रीवादळाच्या दिशेवर खूप परिणाम होतो. मुळात वादळाची निर्मिती कशी होते तर समुद्राच्या
पृष्ठभागाचे तापमान वाढलं की तिथली हवा वर सरकते आणि कमी तापाचा पट्टा तयार होतो. मग या कमी दाबाच्या पट्ट्यामध्ये
उच्च दाबाच्या भागातून आसपासची हवा आज सरकत जाते आणि यातूनच चक्रीवादळाला सुरुवात होते.

( 2)याचा वादळाची दिशा ठरण्यावरती परिणाम होतो . ही पृथ्वीच्या परिवलनाशी अर्थात तिच्या फिरण्याशी निगडित आहे .पृथ्वी
स्वतःभोवती फिरत असताना उत्तर गोलार्धात हवेचा वस्तुमान उजवीकडे हलत तर दक्षिण गोलार्धात एक डावीकडे घालत
म्हणजेच विश्ववृत्ताच्या उत्तरेकडे चक्रीवादळ घड्याळाच्या दिशेने प्रवास करतात आणि विश्ववृत्ताच्या दक्षिणेकडे येणारी वादळ घड्याळाच्या उलट दिशेने प्रवास करतात .

(3)उष्णकटिबंधीय प्रदेशात चक्रीवादळांना सामान्यतः 26 पूर्णांक पाच अंश सेल्सिअस पेक्षा जास्त पाण्याचा तापमान आवश्यक असतं .त्यातून चक्रीवादळांना अधिक ऊर्जा मिळते.

(4)वादळ किती मजबूत असेल ते किती काळ टिकेल ते पाण्यातच विरून जाईल की जमिनीपर्यंत पोहोचेल हे सुद्धा समुद्राच्या
तापमानानुसार ठरू शकतो थोडक्यात वादळाला कोमट पाणी मिळालं तर त्याचा प्रवास चालू राहतो पण ते थंड पाण्यात आलं
तर कमकुवत होऊन त्याचे दिशा बदलू शकते परिणाम होतो आणि बॉटम वाऱ्यांचा वेग तापमान वजन किंवा घनताही भिन्न असते .

(5)वादळ कुठे आणि किती वेगाने पुढे जाईल हे ठरवण्यात वाऱ्याचे दिशा आणि ताकद महत्त्वाची भूमिका बजावते आणि कमी
दाब प्रणालीन मधला संबंध देखील वादळाच्या दिशेवरती परिणाम करू शकतो .

(6) टॉपोग्राफी म्हणजे एखाद्या भूभागाची वैशिष्ट्य चक्रीवादळ जमिनी जवळ येत. तेव्हा पर्वतीय प्रदेश, मैदान अशी जमिनीची
वैशिष्ट्य त्या वादळाच्या हालचालींवरती परिणाम करतात आणि त्याचा मार्ग त्यामुळे बदलू शकतो. उदाहरणार्थ डोंगराळ
भागांमध्ये वादळ कमकुवत होऊ शकतं आणि सपाट प्रदेशात ते थोडे जास्त लांब वर जाऊ शकतो. इथे लक्षात घ्यायला हवं की
चक्रीवादळ ही एक जटील हवाबंद प्रणाली आहे .तिचा अचूक मार्ग आणि दिशा सांगता येईलच असे नाही. हवामान शास्त्रज्ञ
विविध उपग्रह देता आणि इतर निरीक्षण वापरत असले तरीही अनिश्चिततेची शक्यता कायम असते आणि त्यामुळे
चक्रीवादळाचा मॉनिटरिंग करणं गरजेचं असतं तर काही तासांनी वादळाची स्थिती काय आहे .याची माहिती भारतीय हवामान
विभाग जारी करत असतो त्यावर ते जरूर लक्ष ठेवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *