Agniveer Bharti 2023

Indian Air Force Agniveer Bharti:मुंबई | भारतीय संरक्षण दलात (Indian Defense Force) नोकरी करण्याची
इच्छा असणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे.Indian Air Force 2023 इंडियन एअर फोर्स (IAF) ने विविध अग्निवीर वायु रिक्त पदांच्या भरतीसाठी
नवीनतम अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.Indian Air Force 2023

Indian Air Force Agniveer Bharti

Agniveer Bharti 2023

अविवाहित तरुण या भरतीसाठी पात्र असतील. इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाईट वर जाऊन अर्ज करु शकतात. 27 जुलै पासून ऑनलाइन अर्ज सुरु होणार आहे. पात्र उमेदवार अधिकृत वेबसाईटच्या माध्यमातून 17 ऑगस्ट 2023 पर्यंत
ऑनलाइन अर्ज जमा करु शकतात.

या योजनेंतर्गत तरुणांना चार वर्षे हवाई दलात सेवेची संधी मिळणार आहे. चार वर्षांच्या सेवेनंतर उमेदवारांना मोठी
रक्कम दिली जाईल. याशिवाय त्यांना अग्निवीर कौशल्य प्रमाणपत्रही देण्यात येणार आहे. अग्निवीरांना दरवर्षी सेवेदरम्यान
३० दिवसांची रजाही दिली जाईल. याशिवाय त्यांना वैद्यकीय सल्ल्यानुसार आजारी रजा दिली जाईल.

पात्रता निकष –
तुम्हाला बारावीमध्ये गणित, भौतिकशास्त्र आणि इंग्रजीमध्ये किमान 50% गुण आणि इंग्रजीमध्ये 50% गुण असावेत

किंवा इंजिनीअरिंगमध्ये तीन वर्षांचा डिप्लोमा असलेले उमेदवारही अर्ज करू शकतात.

अधिसूचनेनुसार सेवेच्या पहिल्या वर्षी 30 हजार रुपये पगार आणि भत्ते, दुसऱ्या वर्षी 33 हजार रुपये पगार आणि भत्ते,
तिसऱ्या वर्षी 36,500 रुपये पगार आणि भत्ते आणि चौथ्या वर्षी 40 हजार रुपये पगार आणि भत्ते दिले जातील

Previous article
NIV पुणे अंतर्गत 80 रिक्त जागांसाठी नवीन भरती
चंद्रपूर जिल्हा परिषद, NHM अंतर्गत 82 रिक्त पदांची भरती,

G20 Summit 2023 Delhi LIVE Updates:पंतप्रधान मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची द्विपक्षीय बैठक होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *