Karnataka CM news 2023

Karnataka CM news 2023

एखाद्या पाहुण्याला स्वागतासाठी किंवा सन्माननीय व्यक्तीच्या सत्काराला शाल, फुल, नारळ देऊन सत्कार करण्याची प्रथा आहे.
त्यामध्ये राजकीय नेते, अधिकारी किंवा आमदार, खासदार, मंत्री यांसाठी फुलांचे मोठे बुके देऊन त्यांचे स्वागत केले जातं.
मात्र काही वेळा बुके किंवा हार कचरा होऊन जातो. मग हजारो रुपयांची नासाडी होते. हजारो रुपयांची नासाडी

कशासाठी असा प्रश्न अनेकदा सर्वसामान्यांना पडतो. कर्नाटक राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी याबाबत एक
महत्त्वाचा
निर्णय जाहीर केला. यापुढे आपण स्वागतासाठी फुले, बुके किंवा शाल स्वीकारणार नाही असे त्यांनी ठरवले आहे.
बंगरू येथील कांतीराव स्टेडियमवर कर्नाटक सरकारच्या मुख्यमंत्री व मंत्रिमंडळाचा शपथ ग्रह कार्यक्रम पार पडला.
त्यावेळी राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी मुख्यमंत्र्यांसह आमदारांना पदाची शपथ दिली. सिद्धरामय्या यांनी
कर्नाटकाच्या मुख्यमंत्री पदाची ही दुसऱ्यांदा शपथ घेतली आहे तर डिके शिवकुमार यांनी एकमेव उपमुख्यमंत्री म्हणून
शपथ घेतली. यावेळी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी त्यांचे अभिनंदन केले तर राष्ट्र राज्यपालांच्या हस्ते स्मृतीचिन्ह

तसेच अनेकांनी हार, भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार केला मात्र यापुढे आपण कोणत्याही प्रकारचेगुच्छ हार किंवा
शाल स्वीकारणार नाही, असे सिद्धरामय्या यांनी ट्विटर अकाउंट वर जाहीर केले आहे. त्यांनी ट्विटरवर असे लिहिले
की पुष्पगुच्छ हार किंवा शालन स्वीकारण्याचा निर्णय मी घेतला आहे
कर्नाटकाच्या मुख्यमंत्री पदासाठी दुसऱ्यांदा शपथ Karnataka CM news 2023
माझ्या वैयक्तिक आणि सार्वजनिक क्षेत्रातील कार्यक्रमांसाठी ही हे लागू असणार आहे. सहसा आदर आदरातील त्याचे
प्रतीक म्हणून प्रेमापोटी लोकांकडून ते दिले जातं. मात्र भेटवस्तूंच्या रूपात आपण प्रेम आणि आदर व्यक्त करू
इच्छित असल्यास मला हार्षाल या ऐवजी पुस्तके देऊ शकता असेही मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी म्हटले तसेच तुमचे स्नेह आणि
प्रेम सदैव माझ्यावर राहू द्या असे सिधर मैया यांनी म्हटले काँग्रेसला कर्नाटक विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत
मिळालं 135 जागांसह एक हाती सत्ता आल्याने काँग्रेसने सत्ता स्थापन केली आहे त्यात मुख्यमंत्रीपदी कोणाची वर्णी
लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते डी के शिवकुमार हेही मुख्यमंत्री पदासाठी अडून बसले होते अखेर
पक्षश्रेष्ठींच्या निर्णयानंतर सिद्धारामय्याKarnataka CM news 2023 यांचं नाव निश्चित झालं अनंत त्यांनी कर्नाटकाच्या मुख्यमंत्री पदासाठी दुसऱ्यांदा शपथ घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *