कागदपत्रे म्हटलं की सर्वप्रथम लक्षात येते सरकारी ऑफिसची पायपीट मग ते कोणतेही कागदपत्र असो Marathi News.
उदाहरणार्थ जातीचा दाखला उत्पन्नाचा दाखला नॉन क्रिमिलियर डोमेसिअल नॅशनॅलिटी 10 आणि 12 विद्यार्थ्यांना
लागणाऱ्या कागदपत्रावरून पालकांना करावी लागणारी पायपीट थांबणार आहे.
ती कशाप्रकारे थांबणार आहे, ते आपण आज पाहणार आहोत.आपण बोलताना सहज बोलतो की इंटरनेटच्या जगामुळे
सर्व गोष्टी सहज आणि सोप्या झाल्या आहेत त्यातच या प्रणालीमध्ये आणखीन एक नवीन प्रणाली उपलब्ध झाली आहे.
सेतू सुविधा केंद्र..शाळा आणि महाविद्यालयाच्या प्रवेशासाठी लागणारे आवश्यक दाखले लवकरात लवकर मिळावेत
यासाठी ऑनलाइन सेतू सुविधा केंद्राच्या माध्यमातून शॉर्टकट काढला जात आहे.
जुन्या ऑफिशियल प्रणाली मधून पालकांची गरज लक्षात घेऊन त्यांची पिळवणूक आणि लूट केली जायची ती आता
या प्रणालीमध्ये रोखली जाणार आहे . या सर्व अडचणी वरती कायमस्वरूपी प्रतिबंध बसावा आणि यावरती शॉर्टकट बंद
व्हावेत यासाठी महासेतू विभागातून एक नवीन प्रणाली अद्यावत करण्यात आली आहे. त्यामुळे ज्याचा अर्ज सर्वप्रथम
दाखल झाला आहे त्यावरती पडताळणी करून त्यालाच प्राधान्य दिले जाणार आहे….Marathi News

Marathi News :सेतू सुविधा केंद्रातील धावपळ थांबणार

FIFO (FIRST IN FIRST OUT) प्रथम अर्ज प्रथम प्राधान्य

आता ही फो ही प्रणाली काय आहे हे जाणून घेऊया, या प्रणालीमध्ये जो व्यक्ती प्रथम अर्ज दाखल करेल त्यालाच
पहिला दाखला दिला जाईल,या फिफो प्रणालीमध्ये कसल्याही दलालांचे काळे कर्तृत चालणार नाही कारण की ही
ऑनलाइन प्रणाली असल्यामुळे येथे दलालीचा प्रश्नच निर्माण होत नाही हे सर्वांनी लक्षात ठेवावे… महा सेतू किंवा आपले
सरकार तसेच इतर गव्हर्मेंट वेबसाईट वरून दाखले मिळण्यासाठी पालक विद्यार्थी अर्ज केले जातात .
त्यानंतर तो अर्ज सदरील तहसील कार्यालयात निकाली काढला जातो.
त्यामध्ये अर्ज निकाली काढण्याचा अधिकार हा संबंधित अधिकाऱ्याला होता अर्ज अगोदर करूनही अनेक दाखले उशिरा मिळत होते.
परंतु या नवीन प्रणालीमुळे प्रलंबित लागणारा जो कालावधी होता तो कमी लागणार आहे.Marathi News

15 प्रकारचे दाखले मिळणार

या ऑनलाइन प्रणाली मधून आपल्याला प्रमुख 15 प्रकारचे वेगवेगळे दाखले मिळणार आहेत,
जातीचे प्रमाणपत्र डोमेसिअल नॅशनॅलिटी नॉन क्रिमिलियर..अशाप्रकारे आपल्याला फी फो प्रणालीमध्ये कागदपत्र मिळण्यास सुरुवात झाली आहे.
ही प्रणाली पूर्वीपासूनच उपलब्ध आहे मात्र त्याची अंमलबजावणी केली गेली नसल्यामुळे तो पालकांना आणि विद्यार्थ्यांना झालेला त्रास
.आता बंद करून ती प्रणाली चालू करण्यात आली आहे

FIFO ऑनलाईन प्रणालीचे फायदे


या प्रणालीमध्ये अर्ज निकाली काढण्यासाठी काही ठराविक टेबलचा आधार घेतला जात होता जसा की डेस्क कारकून
किंवा अवलकारकून परंतु या सुधारित प्रणालीमध्ये तारीख आणि वेळेनुसार प्रथम अर्ज करणाऱ्या चाच अर्ज प्रथम
स्वीकारला जातो किंवा नाकारला जातो त्यासाठी अर्जांना प्रधान्यक्रम ठरवून देण्यात आलेले आहेत.

अर्जाचा प्रधान्यक्रम

वैद्यकीय अर्जदारास वैद्यकीय कामकाजाचे कारण असल्यास त्याला पहिला प्रधान्यक्रम देण्यात आलेला आहे…
शैक्षणिक…. शैक्षणिक अर्जदारांसाठी प्रधान्यक्रम देताना नंबर दोन वरती ठेवण्यात आलेले आहे.

दलालांपासून सुटकाloksabhanews2024.com

तुमचे काम लवकर करून देतो असे म्हणून पैसे कमावणाऱ्या दलालांपासून सर्वसामान्यांची सुटका होणार आहे याकरिता अर्जदारांनो कोणालाही पैसे देऊ नका. सर्व कामे नियमानुसारच होणार आहेत दाखला मिळण्यासाठी ची पायपीट ही थांबणार आहे अर्जदाराला त्यांचे दाखले त्यांना एक क्लिक वरती लॉगिनला उपलब्ध होणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *