CET cell :राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षा कक्षाच्या सीईटी सेल माध्यमातून विविध व्यावसायिक
अभ्यासक्रमांच्या पूर्व परीक्षा निकाल जाहीर झाले. मात्र अजूनही या अभ्यासक्रमांचे वेळापत्रक प्रसिद्ध करून
प्रवेश प्रक्रिया सुरू केली नाही .याचा थेट फायदा हा खाजगी विद्यापीठांना होत आहे .
शासकीय व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशांना जाणीवपूर्वक विलंब केल्याचा आरोप आता काही
संस्थाचालक आणि प्राचार्य करत
आहेत .सिटी सेलच्या द्वारे या माध्यमातून व्यवस्थापन अभयंत्रिकी औषध निर्माण आर्किटेक्चर एग्रीकल्चर
अशा वेगवेगळ्या व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया घेतली जाते तर राज्यातील खाजगी
विद्यापीठांमधील अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी प्रेमी नेंट एज्युकेशन अँड रिसर्च असोसिएशन( पेरा) ही
MBBS CET
प्रवेश पूर्व परीक्षा घेतली जाते .मागील वर्षी MBBS सिटी चा निकाल जाहीर झाला. त्यानंतर सुमारे एक
महिन्याने एमबीए अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली होती. तत्पूर्वी अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या
प्रवेश खाजगी विद्यापीठांमध्ये केला होता .सीईटी सेलच्या माध्यमातून व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश
प्रक्रिया सुरू करण्यास सातत्याने विलंब होत असल्याचे दिसून येत
आहे. एम एस सी टी परीक्षेचा निकाल १२ जून रोजी लागला होता. परंतु अद्या प्रवेश प्रक्रियेचे
वेळापत्रक प्रसिद्ध झालेले नाही .इंजीनियरिंग फार्मसी, आर्किटेक्चर, ॲग्री आदी अभ्यासक्रमास
प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना इतर पारंपारिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊन ठेवावा लागत आहे.
MHT CET Application Form 2023
संस्थाचालकांचे आक्षेप –
1) राज्य शासनाची प्रवेश प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच खाजगी विद्यापीठांची दुसऱ्या सिटी प्रवेश प्रक्रिया सुद्धा पूर्ण होईल. परिणामी आपोआपच शासनातर्फे उशिरा राबविल्या जाणाऱ्या प्रवेश प्रक्रियेतून विद्यापीठांशी संलग्न महाविद्यालय व शैक्षणिक संस्थांना कमी विद्यार्थी मिळतील.
2) सिटी सेलच्या या उदासीन भूमिकेमुळे राज्यातील अनेक विनाअनुदानित महाविद्यालय विद्यार्थी मिळत नसल्याने बंद पडले आहेत. तर काही बंद पडण्याच्या मार्गावर आहेत .
3) अनेक विद्यार्थी हे शासकीय आणि खाजगी अशा दोन्ही सिटी परीक्षा देतात .परंतु खाजगी विद्यापीठांच्या प्रवेश
CET Application
प्रक्रिया सुरू लवकर सुरू होत नसल्याने अनेक विद्यार्थी खाजगी विद्यापीठांमध्ये प्रवेश घेतात. परिणामी
शासनाकडून मिळणाऱ्या योजनांचा या विद्यार्थ्यांना काहीही लाभ मिळत नाही तसेच शासकीय विद्यालयातील
अभ्यासक्रमांच्या
प्रवेश फी खाजगी विद्यापीठांचे शुल्क सुमारे चार ते पाच पट जास्त असते .विद्यार्थी व पालकांना आर्थिक मृदंड
सोसावा लागतो .
डी टी इ पोर्टलवर अभियांत्रिकी आणि बीटेक प्रवेशासाठीच्या संस्था अजूनही अपडेट केल्या जात आहेत. दुसरं
म्हणजे एमबीए बीएड एलएलबी आदी वर्षांच्या अभ्यासक्रमांसाठी पदवीचे निकाल आवश्यक आहे. त्या
पोर्टलवर नोंदणी केल्याशिवाय प्रवेश सुरू होऊ शकत नाही. सिटी कक्ष दरवर्षी सिटी कक्षा कडून प्रवेशाला
उशीर होतो. प्रवेश अर्जाचा भाग एक आणि गुणवत्ता यादीसाठी कोणतीच तांत्रिक अडचण नाही. सिटी कक्ष
सांगत असलेल्या अडचणीसाठी फक्त प्रवेशाच्या दुसऱ्या टप्प्यात महाविद्यालय निवडताना अडचण येते.
तोपर्यंत प्रवेश प्रक्रिया सुरू करायला कोणतीच अडचण नाही.
रामदास झोळ,अध्यक्ष ,असोसिएशन ऑफ द मॅनेजमेंट ऑफ इन्स्टिट्यूट इन रुलर एरिया