• Gadar 2 Box office : तारा सिंह- सकीना ची फिल्म बॉक्स ऑफिस वर गदर फिल्म .

तारा सिंह आणि सकीनाची लव स्टोरी आज पण सगळ्यांनाच आठवते. सगळेच जण गदर 2 ची खूपच वाट बघत होते. जी 11 ऑगस्टला रिलीज होणार आहे .आठव्या दिवशी चे कलेक्शन आपल्यासमोर आले आहे .गदर बॉक्स ऑफिस कलेक्शन डे आठ सनी देओल आणि अमिषा पटेल यांची स्टार फिल्म गदर- एक प्रेम कथा वर्ष 2001 मध्ये आली होती. त्यावेळेस या फिल्मने बॉक्स ऑफिसवर गदारो माजवला होता एक

अनिल शर्मा च्या या मूवीने खूप कमाई केली होती. आज परत एकदा जेव्हा ही मूवी रिलीज झाली. तेव्हा गदर प्रेमींनी परत एकदा खूप जास्त प्रेम दिले आहे. या फिल्मने शुक्रवारी ठीकठाक कमाई केली. गदर ची कमाई गदर चे तारा सिंह आणि सकीना ही लव्ह स्टोरी आजही सगळ्यांना आठवते. गदर टू ची केव्हापासून सगळे वाट पाहत होते जी 11 ऑगस्टला रिलीज होणार आहे .रिलीज वर या मूवीने पहिल्या दिवशी 30 करोड रुपये ,

दुसऱ्या दिवशी 45 लाख रुपये ,

तिसऱ्या दिवशी 55 लाख रुपये,

चौथ्या दिवशी तीस लाख रुपये

,पाचव्या दिवशी 23 लाख रुपये,

सहाव्या दिवशी 21 लाख रुपये ,

सातव्या दिवशी 19 लाख रुपये कमवले आहे.

आठव्या दिवशीच कलेक्शन मीडिया रिपोर्ट्स ने सांगितल्याप्रमाणे सनी देओल आणि अमिषा पटेल ची फिल्म गदर येणे. आठव्या दिवशी बारा ते पंधरा लाख रुपये कलेक्शन केलं आहे .तसे पाहता फिल्म मेकर्सने याबाबतीत काहीही समोर येऊ दिले नाही .अनिल शर्माची गदर टू 11 ऑगस्ट ला सिनेमा थेटर मध्ये रिलीज होणार आहे . omg 2आणि ॲनिमल पण 11 ऑगस्टला सोबतच येणार आहेत .मोठ्या पडद्यावर या तिन्ही फिल्म सोबतच येणार आहेत. गदर टू या फिल्म साठी टिझर सादर केला गेला आहे .टिझरच्या सुरुवातीला एक महिला च्या आवाजात एक डायलॉग असतो ,ज्यात ती म्हणत असते की ,”दामाद् हे ये पाकिस्तान का ,उसे नारियल दो टीका लगाओ, वरना इस बार ओ दहेज मे पुरा लाहोर ले जायेगा.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *