Indurikar Maharaj Latest News

Indurikar Maharaj Latest News :
कीर्तनकार इंदुरीकर महाराजांविरुद्ध खटला चालणार आहे. पीसीपीएनडीटीकायद्यानुसार हा खटला चालवला जाणार आहे .Indurikar Maharaj Latest News
हा निर्णय औरंगाबाद खंडपीठाने नगर
जिल्हा न्यायालयाचा निर्णय रद्द केला आहे.
स्त्री संग जर सम तिथीला झाला तर मुलगा होतो. आणि स्त्री संग जर विषम तिथीला झाला तर मुलगी होते
आणि स्त्री
संग अशीव वेळेला झाला तर होणारी संतती ही नालायक आणि खानदान मातीत घालणारी निपजते टाइमिंग हुकलंकी क्वालिटी
खराब लिंगभेदावर आधारित विधान केलेलं प्रसिद्ध कीर्तनकार ह. भ. प. निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी .यास विधानामुळे

अडचणीत आलेले इंदुरीकर महाराज किर्तन सोडून शेती करायला निघाले होते .तसं तर हे प्रकरण 2020 मधला पण इंदुरीकर
यांची अजूनही हे प्रकरण पाठ सोडायला तयार नाहीये .याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये
खटला सुरू होता. त्याबाबत खंडपीठाने निकाल इंदुरीकर यांच्या विरोधात देत इंदुरीकरांवर गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिलाय.
कित्येक वर्षांपासून पेंडिंग असलेल्या या प्रकरणात इंदुरीकरांवर गुन्हा दाखल होण्याचा मार्ग आता मोकळा झालाय इंदुरीकर
यांच्या किर्तनांमध्ये महिलांविषयी अपमान जनक विधान असतात. म्हणून ते कित्येकदा अडचणीत देखील येतात. मात्र सध्या
चर्चेत असलेल्या हे प्रकरण इंदुरीकर की त्यांना अटकही होण्याच्या शक्यता आता वर्तवल्या जातात या माध्यमातून जाणून घेऊयात.
हे संपूर्ण प्रकरण काय आहे आणि इंदुरीकर यांना खरंच अटक होणार का?..

Indurikar maharaj Case Highcoart Order

2020 मधले प्रकरण इंदुरीकर आणि शिर्डीत कीर्तन करताना लिंगभेदावर भाष्य केलं होतं. त्यास म्हणाले होते की
सम तारखांनाच म्हणजेच दोन, चार, सहा, आठ, दहा या तारखेला शरीर संबंध ठेवल्यास मुलगा होतो तर विषम तारखांनाच
म्हणजे तीन पाच सात नऊ या तारखेला संबंध ठेवल्यास मुलगी होते आणि स्त्री संग अशी वेळ झाला तर
ती रांगोळी बेवडी आणि खानदान मातीत मिळवणारी होतात टायमिंग हुकलं की कॉलिटी खराब असे सांगत.
सुलक्ष नावाच्या ऋषींनी कैसी नावाच्या स्त्रीशी सूर्य असताना जाताना संघ केला होता म्हणून रावण विभीषण कुंभकर्ण
जन्माला आले होते तर आदिती नावाचे ऋषींनी पवित्र दिवशी संग केला तर त्याच्या पोटी जन्माला आला होता संग केला तर
भक्त प्रल्हाद जन्माला आला असे इंदुरीकर यांनी कीर्तनात म्हटलं.
एकदा नव्हे तर त्यादरम्यानच्या संगमनेर, रायगड, बीड या ठिकाणच्या किर्तनात देखील त्यांनी अशाच प्रकारची
अशास्त्रीय विधान जाहीरपणे केली. त्यासंबंधीचे व्हिडिओ youtube वर अपलोड देखील केले होते .त्यांच्या या विधानांवर अंधश्रद्धा निर्मूलन समितीने हरकत घेतली.

इंदुरीकर यांनी गर्भधारणा पूर्व आणि प्रसुती पूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्याच्या कलम 22 उल्लंघन असल्याचा
आरोप केला होता आणि त्यानुसार आणि अहमदनगर जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे 17 फेब्रुवारी 2020 रोजी तक्रार अर्ज
दाखल केला होता. पण पीसीपीएनडीटी कायदा अंमलबजावणीची जबाबदारी असणाऱ्या या समितीच्या वतीने सदर प्रकरणात
इंदुरीकर यांच्या विरोधात कुठलेही पुरावे उपलब्ध नाहीत अशा प्रकारचा निर्णय घेतला होता. असे पुरावे जिल्हा शल्य
चिकित्स्तकांकडे सादर केली. इंदुरीकर समितीने इंदुरीकर यांना नोटीस पाठवून खुलासा मागितला.
त्यावर इंदुरीकर यांनी स्पष्टीकरण दिले आणि सोबतच 18 फेब्रुवारी 2020 रोजी इंदुरीकर यांनी जाहीर माफीनामा
प्रसिद्ध केला. अंतर्गत इंदुरीकर यांच्या विरोधात प्रथम वर्ग न्यायालयात 156 तीन अंतर्गत याचिका दाखल केली. त्यानुसार
गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. आणि सेशन यानंतर इंदुरीकर
यांनी सेशन कोर्टात गुन्हा रद्द करण्यासाठ याचिका दाखल केली होती
याची केवळ निर्णय देताना सेशन कोर्टाने त्यांच्यावरील गुन्हा रद्द केला.
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात गेला. 2023 रोजीच्या सुनावणीमध्ये इंदुरीकर महाराजांविरुद्ध कायद्यान्वये खटला चालवण्याची प्रक्रिया सुरू ठेवण्याचा आदेश संगमनेर प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी यांनी काढला होता .
हा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती किशोर संत यांनी कायम ठेवला.
म्हणजेच खंडपीठाने
इंदुरीकरांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची आदेश दिले तसेच इंदुरीकर महाराजांची खटला
रद्द करण्याची विनंती मान्य करणारा
नगर जिल्हा न्यायालयाचा निर्णय रद्द ठरवला आणि इंदुरीकर यांना पुढील अपील करण्यासाठी चार आठवड्यांची मुदत
देखील दिली. पण खंडपीठाचा आदेशामुळे इंदुरीकरांवर गुन्हा दाखल करण्याचा मार्ग आता मोकळा झाल्यात जमाय.
इंदुरीकर शिक्षा झाल्यास तर तो कोणत्या तरतुदी अंतर्गत होऊ शकतो. तर ‘गर्भजल/ आणि गर्भलिंग निदान
तंत्र नियमन व गैरवापर प्रतिबंध कायदा 1996 ‘पासून हा कायदा अस्तित्वात आला. त्या 2002 मध्ये सुधारणा झाली आणि
‘गर्भधारणा पूर्व व प्रसन्नपूर्व निदान तंत्र लिंग निवडीस प्रतिबंध कायदा 1994 ‘अशा नावाने हा कायदा ओळखला
जाऊ लागला.

निदान आणि गर्भ निवड करण्यास या कायद्याद्वारे मनाई करण्यात आली. गर्भाचे निदान करून तो गर्भ मुलीचा
असल्यास गर्भपाता द्वारे तो काढून टाकण्यात येतो त्यामुळे वचक बसवण्यासाठी हा कायदा तयार करण्यात आला .
असा
बेकायदा कृत्य करणाऱ्या डॉक्टरांवर किंवा त्या केंद्रांवर खटला भरवण्यात येतो आणि पुराव्यांसह सिद्ध झाल्यास
त्याला शिक्षा ठोकवण्याची तरतूद या ठिकाणी आहे.
याच पीसीपीएनडीटी कायद्यातील कलम 22 आणि कलम 22 तीनच इंदुरीकर आणि उल्लंघन केल्याचा आरोप त्यांच्यावर
आहे .सदर कलमानुसार गर्भलिंग निदान निवडीबाबत छापील पत्र, संवाद, मेसेज, फोन किंवा इंटरनेट द्वारे गर्भलिंग निदान
आणि निवडीची जाहिरात करण्यासंबंधी केल्याने मुलगा किंवा मुलगी होईल या संदर्भात कोणत्याही प्रकारची जाहिरात
किंवा
प्रचार करणे. हा कलम 22 कलम 22 (3) झाला तर कलम 22 आणि कलम 22 तीनचा भंग म्हणून इंदुरीकरांना तीन
वर्षांची सक्त मजुरी आणि दहा हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा होऊ शकते.
इंदुरीकरांच्या वकिलामार्फत असा युक्तिवाद केला आहे की,आयुर्वेदातही असे काही दाखले दिलेत की समसंख्येच्या
तिथीला स्त्री-पुरुष संबंध आले तर पुत्र प्राप्ती होते आणि विषम संख्येच्या तिथीला संबंध आले तर कन्यारत्न प्राप्त होते. इंदुरीकर
महाराज जाहिरात करते नसून ते समाज प्रबोधन करत असतात .चाचणी कायद्यात अभिप्रेत असलेली जाहिरात केलेली
नाहीये आणि त्यामुळे सदर कलम 22यांना लागू होत नाहीं. इंदुरीकर हे उच्च न्यायालयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात
जाऊ शकतात. कारण इंदुरीकर यांना पुढील अपील करण्यासाठी चार आठवड्यांची मुभा देण्यात आलेली आहे.
खबरदारी म्हणून सावधान पत्र दाखल करण्यात येणार काय निकाल येतो हे कळल. हे प्रकरणावरून लक्षात घ्या की
अमुक दिवसात किंवा अमुक काळात संबंध ठेवल्याने मुलगा किंवा मुलगी जन्माला येते ही एक निव्वळ ब्राह्मक बाब आहे.
याबाबत भाष्य केल्याने इंदुरीकर यांना अटक शकते का ?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *