Monsoon Maharashtra News

Monsoon Maharashtra News:साधारणपणे एक जूनला मान्सून येणार असं सांगितलं जातं. पण यंदा जूनचे तीन
आठवडे उलटून गेल्यावरही मान्सूनचा थांब पत्ता नव्हता मानसून यावा आणि त्याने पुरेसे बरसाव अशी अपेक्षा फक्त
शेतकऱ्यांना नाही .तर भारतीय अर्थव्यवस्थेतल्या सर्वच घटकांना असते .पण का ?Monsoon Maharashtra News
भारतीय अर्थव्यवस्थेचा आणि मान्सूनचं हे नात काय आहे .जून ते सप्टेंबर हे महाराष्ट्रातले पावसाचे महिने पण यंदा
तर जून चे तीन आठवडे उलटून गेल्यावरही मान्सूनचा काही ताण पत्ता नाहीये .Monsoon Maharashtra News

तर भारतीय अर्थव्यवस्थेतल्या सर्वच घटकांना असते पण का भारतीय अर्थव्यवस्थेचा आणि मान्सून सही नातं आहे. तरी काय समजून घेऊया.
भारताचे बजेट मान्सून वरचा जुगार आहे.” लॉर्ड कर्झन भारताचे व्हाईसरॉय”1899 यांचं हे वाक्य फार प्रसिद्ध
आहे. तेव्हापासूनच माध्यमांचा दररोज जाहीर होणाऱ्या हवामान अहवालांकडे लक्ष आणि आजही मान्सून कधी
येणार किती पाऊस होणार मान्सूनची प्रगती कशी आहे मान्सून कधी परत जाणार या अपडेट्स कडे फक्त
शेतकऱ्यांचच नाही तर सगळ्यांचं लक्ष असतं भारत हा कृषिप्रधान देश आहे हे आपण लहानपणापासून ऐकत आलोय
आणि देशातली अर्ध्या अधिक शेती ही मान्सून वरच अवलंबून असते

Mansoon Update

जून ते सप्टेंबर म्हणजे मान्सून काळात वर्षभरातला 70 टक्के पाऊस पडतो यामुळे वावरांची तहान भागते
शिवाय नद्या धरण तलाव विहिरी सगळे भरले जातात पुण्यातल्या गोखले इन्स्टिट्यूटच्या प्रोफेसर आणि
ऍग्रो इकॉनॉमिक्स रिसर्च सेंटरच्या संचालिका जयंती काजळे सांगतात माणसांच्या उशिरा येण्याने चिंता वाढते कारण
आपल्या एकूण लोकसंख्येचा एक मोठा भाग अजूनही शेतीवर अवलंबून आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे
देशातल्या सिंचनाखाली असलेला भाग अजूनही साधारण 5053%कळत नाही त्या सांगतात की पंजाब हरियाणा मध्ये 97 ते 98%
शेती ही संचनाखाली आहे तर महाराष्ट्रात सुमारे 20% त्यामुळे वेगवेगळ्या राज्यांना मान्सूनची प्रतीक्षा आणि गरजही वेगवेगळी असू शकते.

जर मान्सून उशिराने आला की काही पिकांवर त्याचा लगेचच परिणाम होतो उदाहरण म्हणजे 2022 23 मध्ये मान्सूनचं
आगमन उशिरा झाल्यामुळे तांदळाच्या लागवडी खालचं क्षेत्र तीन पूर्णांक आठ लाख हेक्टरने कमी झालं अर्थातच
मान्सूनवर शेती अवलंबून असते आणि शेतीवर ग्रामीण अर्थव्यवस्था, ग्रामीण स्थायी तर निमशहरी आणि शहरी
जीवनावरही मान्सूनचा परिणाम होतो तो कसा भारतातली सुमारे 60% लोकसंख्या आणि सुमारे 18 टक्के जीडीपी
कृषी क्षेत्राशी निगडित आहे त्यामुळे जर कुठे पाऊस खूप कमी झाला कुठे खूप जास्त झाला. तर त्याचाही फटका
मोठ्या लोकसंख्येला बसतो दुष्काळामुळे अन्नाची कमतरता भासते लोकांचा स्थलांतर होतं आणि अतिवृष्टीनेही पिकांची
नासाडी होते जीव आणि संपत्तीची हानी होते मग
सरकारांना दुष्काळ किंवा अतिवृष्टी करताना मदत किंवा अनुदान पुरवावा लागतो ज्याचा फटका सरकारी गंगाजळीला बसतो चांगला मान्सून
झाला. तर कृषी क्षेत्रातला उत्पादन वाढतं त्यामुळे ग्रामीण भागात लोकांची क्रयशक्ती म्हणजे पैसे खर्च करण्याची क्षमता वाढते
परिणामी लोकांना दैनंदिन गरजेच्या वस्तूंची मागणी वाढते म्हणजे कपडे, वॉशिंग, पाणी ,टू व्हीलर पासून ते अगदी ट्रॅक्टर
आणि घरांच्या खरेदी पर्यंत बाजारात पैसा खेळता राहतो.

Maharashtra Mansoon Update

यामुळेच मान्सून कडे देशातल्या मोठ्या उद्योजकांचेही लक्ष लागून असतं. कारण कंपन्यांच्या शेअर व्यालू वरही याचा
परिणाम होतो. मोतीलाल ओसवाल या फायनान्शिअल सर्विस कंपनीच्या एका अहवालानुसार, दुष्काळात सोन्याची मागणी
कमी होते. कारण या काळात अन्नधान्याच्या किमती वाढत असल्या तरीही त्याचा नफा शेतकऱ्यांना नव्हे तर व्यापारांना होताना
दिसतो. त्यामुळे कष्टकऱ्यांकडे खेळता पैसा कमी राहतो आणि ते बचतीचा मार्ग निवडतात आणि दैनंदिन गरजा
भागवण्याला
प्राधान्य असतं .त्यामुळे सोन्यात गुंतवणुकीला प्राधान्य नसतं .या उलट समाधानकारक सांगणार एक मानक म्हणजे कंजूमर
प्राईज इंटेक्स सीपीआय असे म्हटले जाते ,यात 50 टक्के वाटा हा अन्नधान्याच्या गोष्टीचा असतो. जेव्हा पाऊस कमी पडतो .
मान्सून झाला तर पिकांचे उत्पादन चांगलं होतं. अन्नधान्याच्या किमती आटोक्यात राहतात. देशातली महागाईदिवशी
सीपीआय बहुतांश वेळी वर जाताना दिसतो. मग महागाई कमी करायला रिझर्व बँक व्याजदर वाढवतो, त्यामुळे तुमचं आमचं कर्ज महागतं.
बाजारातली गुंतवणूक कमी होते आणि याचा परिणाम रोजगार निर्मितीवर होतो म्हणजे पाऊस फक्त पाणी आणि
पिकांपुरता मर्यादित नक्कीच नाही आहे.

Indian Economy

मीनाक्षी चक्रवर्ती आणि सच्चिदानंद शुक्ला या दोन अर्थतज्ञान जर्नल ऑफ मॅनेजमेंट मध्ये प्रसिद्ध
केलेल्या एका संशोधनानुसार मान्सून चा परिणाम बिगर शेती क्षेत्रावरही दिसतो. वीज, गॅस, पाणीपुरवठा यामध्ये सगळ्यात
महत्त्वाचे असते, पारंपारिक स्रोतांपासून जसं की जलविद्युत प्रकल्प सौर ऊर्जा वीज निर्मिती वाढली आहे.
जे हवामानावरच मोठ्या प्रमाणात अवलंबून असतात. आता चांगल्या माणसांचा देश पातळीवर सरासरी परिणाम सकारात्मक दिसत असला तरीही
प्रोफेसर जयंती काजळे सांगतात ,की स्थानिक पातळीवर प्रत्येक भागातील परिस्थिती वेगळी असू शकते म्हणजे
एखाद्या पिकाचा जास्त प्रमाणात उत्पादन झालं आणि त्या पिकाचे भाव कोसळले .
तर मग ग्रामीण भागातलं उत्पन्न वाढणार नाही हे मायक्रो
पातळीवर किंवा एखाद्या पिकाच्या बाबतीत किंवा एखाद्या प्रांताच्या बाबतीत होऊ शकतं आणि संपूर्ण भारतात जर सामान्य चांगला
मानसून असेल तर हे वेगवेगळ्या भागातले कमी जास्त आकडे समोर येत नाहीत. कारण ते सरासरी मध्ये ऍडजस्ट होतात मग
अशा मान्सून वरचा अवलंबित्व कमी तरी कसा करता येईल. त्यासाठी गेल्या अनेक वर्षांमध्ये राज्य आणि केंद्र सरकारने
वेगवेगळी धोरण आखली आहेत आणि योजनाही राबवल्यात.
राज्य आणि केंद्र सरकारच्या योजना
1.सिंचनासाठी अनुदान
2.पाणी जमिनीत मुरवण्यासाठीच्या उपाययोजना
3.कमी पाणी लागणारा पिकांना प्राधान्य
4. शेतकऱ्यांना आणि राज्यांना आर्थिक मदत
तुमच्यावर मान्सूनचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष काही परिणाम होतो का ? याचे उत्तर कमेंट मध्ये अवश्य द्या.

loksabhanews2024.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *