RBI New Update

RBI New Update: नुकतच एक सेक्युलर आलय Wilfull Defaulters and co.involved in fraud can go
for a compromise settlement or technical write offs by banks non banking fianance co.
News of RBI म्हणजेच या अशा कर्जदारांशी तडजोड करा. आणि त्यांना पुन्हा कर्ज देण्यास पात्र समजा हेतू
परस्पर कर्ज बुडवणारी हे नवीन सेक्युलर बँकिंग क्षेत्रासाठी धोकादायक असल्याचं तज्ञांचे मत आहे हा संपूर्ण विषय समजून घेऊ.

आधी या कर्ज बुडवांसंदर्भात काय धोरण होतं तसंच आरबीआयची बदलती भूमिका आणि संभाव्य परिणाम.

New RBI rules

बँकिंग फायनान्स कंपनीमध्ये असं सांगितलेलं आहे की त्यांना पुन्हा कर्ज देण्यासाठी पात्र समजावे म्हणजे जे हेतू परस्पर
कर्ज परतफेड करत नाहीत किंवा कर्जाच्या रकमेचा गैरवाप साठी हे वापर दिलासादायक असली तरी आरबीआयच्या
एकूण निर्णयाच्या सद हेतू बद्दल शंका व्यक्त केले जाते. मुळामध्ये आपले इतर व्यवस्थाच अशी निर्माण झालेली आहे की
कर्ज काढणं हे कमीपणाचे मानलं जातं आणि अगदीच नाईलाजाने जर का एखाद्याने कर्ज काढलं आणि त्या कर्जाची
परतफेड जर
का करता आले नाही तर डायरेक्ट जगण्यापुढे संकट उभा राहिल्यासारखं वाटतं आणि तसा मोठा वर्ग आपल्या देशामध्ये आजही
आहे. आपले शेतकरी बांधव काही हजारांचच कर्ज काढतात नैसर्गिक आपत्तीमुळे पीक वाया जातं आणि मुदतीमध्ये त्यांना
कर्जाची परतफेड करता येत नाही आणि या अशा सिच्युएशन मध्ये बँकांची नोटीस आली तरीसुद्धा काळजीने झोप लागत नाही.
असा खूप साऱ्या जणांचा अनुभव सुद्धा असेल आणि खूप साऱ्या जणांनी डायरेक्ट या प्रश्नाचा सामना सुद्धा केलेला असतो .
एकीकडे इज्जतीला जपणारा वर्ग आणि दुसरीकडे बँकांचे कर्ज हे बुडवण्यासाठीच असतं. अशी पक्की धारणा असलेला
वर्ग टाइम्स ऑफ इंडियाने या संदर्भात केलेल्या सर्वे मधून हे समोर आलं होतं की हा जो कर्ज बुडवणारा वर्ग
असतो तो
बिनधास्तपणे बँकेला झंडा घालत असतो. सरकार आणि बँकांचे धोरण हे उद्योजक आणि व्यावसायिक यांना पूरकच असायला हवा
आणि त्याच्यामध्ये काही गैर असण्याचं कारण नाहीये. उद्योग व्यवसायाला हे प्रोत्साहनच दिले पाहिजे आणि याच्या वरती
हरकत असण्याचे काहीही कारण नाही. पण……
…… पण हा फार महत्त्वाचा आहे ,जो सामान्य माणूस गरज म्हणून कर्जाचा अर्ज घेऊन जातो. त्याला बँकांमध्ये असू
वागणूक दिली जाते की जसं काय तो त्या बँकेच्या अकाउंट मधूनच पैसे मागतोय जो पैसे देणार आहे कर्ज मंजूर करणार
आहे.

Reserve bank of India

त्याच्या अकाउंट मधूनच पैसे मागतोय असे वागणूक दिले जाते. गरजवंताला खेटे मारावे लागतात. अनेक गावाकडे
तर परिस्थिती याच्याहून वाईट बेकऱ्याच्या वरची वागू दिली जाते. अशी खूप साऱ्या जणांची धारण असणारे जो सामान्य माणूस
बँकांचा
रुपयांना रुपया परतफेड करणार असतो. त्यालाही वागणूक दिले जाते. खूप सारे जणांच्या गाड्या सुद्धा ओढून नेल्या जातात
आणि हा खूप साऱ्या जणांचा अनुभव असणारे आणि कर्जबुडवे जे आहेत. त्यांना मात्र पायघड्या घातल्या जातात .
डॉक्युमेंट्स नसले तर डॉक्युमेंट्स मध्ये अनियमितता असली तरी सुद्धा या मोठ्या कर्जदारांचा चालून जातं आणि
त्यांनाही कर्ज राईट ऑफ करावे लागतात किंवा कर्जदारांसोबत सेटलमेंट करायला लागतील कारण की बँकांचं तोरणच त्याला
कारणीभूत ठरल्याचं .तज्ञांचा मध्ये माणूस जेवढा मोठा तेवढा कर्ज मोठं आणि तितकीच रिस्क सुद्धा मोठी आणि अविश्वास जो आहे
तो सुद्धा जास्त असायला पाहिजे जर का रिस्क जास्त असेल तर तसं होत नाही नेमकं उलट असतं जेवढा
मोठा कर्जदार असतो.
जेवढं कर्ज मोठं असतं जेवढी रिस्क मोठी असते .तेवढा च त्याच्या आणि हे आपले इथं सत्य आहे .ना करून
चालणार नाही .
विजय मल्ल्या कर्ज बुडवून पळून गेला चर्चा अपेक्षित होती. की कर्जाची आणि व त्याची पण आपले इतर चर्चा
कशाची झाली.चर्चा कशाची झाली तर कोणाच्या काळात कर्ज बुडवले गेले कोणाची सत्ता होती. कर्ज सर्वत्र बुडवत
नाहीत हे.

Loan Service in RBI

मान्य तसेच सर्वसामान्य नागरिक सुद्धा कर्ज बुडवत नाहीत हे मान्य करायला हवं आणि आकडेवारी आरबीआयच्या वेबसाईट वरती उपलब्ध आहे .
निरव मोदी- 11000 कोटी रुपयांचा कर्ज,पी.के.तिवारी- 416 कोटी रुपयांचा कर्ज, संदीप झुंझुनवाला 2730 कोटी रुपयांचे
कर्ज ही अशी काही उदाहरणं आहेत आणि यांच्यामुळे एकूणच जी आपली बँकिंग काम कसं करतात. तर बँकांमध्ये आपण
आपले सेविंग चे पैसे ठेवतो एफडीच्या रूपाने पैसे ठेवतो आणि बँक जे आहेत तेच पैसे पुढे कर्जरोपाने देत असतात भांडवल
असं किती असतं हा एक वेगळा संशोधनाचा विषय पण मूळ भांडवल बँकांसाठीच हे तुमच्या आमच्या आणि सेविंगच असतं.
आर्थिक संकटाला व्यवसाय बुडाला तर आपण समजू शकतो की त्या व्यक्तीचं कर्ज थकीत झालेले आणि कारण नसताना कर्ज
थकवायचं आणि व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जातून वैयक्तिक संपत्ती वाढवायची .
आदेशान जगायचं हे बंद होण्यासाठी पावलं उचलणं गरजेचं असताना आरबीआयच्या या नव्या सर्क्युलर ने या कर्ज
खात्यांच्या बाबतीत सामंजस्याद्वारे मार्ग काढण्याचे सूचित केलेले आणि जे की धोकादायक ठरू शकत जर का तडजोड झाली तर
कर्जदार बारा महिन्याच्या पोलीस पिरेड नंतर पुन्हा नवीन कर्ज मिळवण्यास पात्र सुद्धा ठरू शकणारे. या नवीन सर्क्युलर नुसार
बँकांनी आज वरती कित्येक कोटी रुपयांच्या कर्जावरती तडजोड केलेली आहे.

RBI Loan


गेल्या दहा वर्षांमध्ये 13 लाख 22 हजार 3009 कोटी रुपयांचं कर्ज हे राईट ऑफ झालेले 2018 मध्ये जर का बघितली
उद्योग आणि शेतीची सरकार तुलना केली तर शेतीतील बुडीद कर्जाचा प्रमाण हे अवघड 8% आहे आणि उद्योगातील उडीद
कर्जाचे प्रमाण हे 21 टक्के म्हणजेच कर्ज नियमित परतफेड करण्याची शिस्त जी आहे.
ती शेतकऱ्यांमध्ये जास्त दिसून आलेली आहे. बाजारभावापेक्षा उत्पादन खर्च जास्त झाला की त्या उद्योगाला गरगर लागते.
हे उद्योगाच्या बाबतीत बँकांनी आणि आपली इथल्या सिस्टीमने मान्य केलेले .पण शेतीच्या बाबतीमध्ये ते काय मान्य
करायला तयार नाहीयेत आणि हे त्यांना कुठेतरी जाऊन मान्य करावं लागणारे. हे सुद्धा आपल्याला नाकारून चालणारे
आरबीआयच्या नव्या सर्क्युलरमुळे पळून गेलेले सर्व विल फल डिफॉल्टर परत येऊ शकतात असं सुद्धा म्हणलं जाते आरबीआय
यासाठी कसं तयार झालं.
हे येणाऱ्या काळामध्ये समोर येणे गरजेचे नाहीतर राजकारणाच्या नादामध्ये संपूर्ण देशाचं अर्थकारण बिघडण्याचा
धोका मोठा आहे असं तज्ञ म्हणतात. शेतकऱ्यांना आणि सामान्य नागरिकांना कर्ज देण्यास अक्षम ठरतील असं सुद्धा म्हणलं जाते.
कारण की हा विषय फक्त कर्जाचा जरी दिसत असला तरी सुद्धा एफटी आणि सेविंग याच्यावरती सुद्धा संकट येऊ शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *