Loksabha Election 2024


Loksabha Election 2024: बिहारचे पूर्व मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव ने opposition party च्या बैठकीनंत
बिहारचे पूर्व मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव निशाणा साधला. त्याचबरोबर त्याचबरोबर राहुल गांधीच्या लग्नाविषयी विषय काढला.

विस्तार: आगामी Loksabha Election 2024लोकसभा 2024 बिहारच्या राजधानी पटना मध्ये शुक्रवारी अपोझिशन पार्टीची बैठक भरली
या बैठकीत 16 दलाच्या नेत्यांनी सहभाग घेतला ज्यामध्ये नीतीश कुमार, राहुल गांधी (Rahul Gandhi), मल्लिकार्जुन खरगे,
लालू प्रसाद यादव , शरद पवार, ममता बनर्जी, उद्धव ठाकरे, अरविंद केजरीवाल आणि सीताराम येचुरी हे पण सहभागी झाले.
लालू यादव ने नितेश कुमार बरोबर पीएम नरेंद्र मोदी वरही निशाणा साधला त्याचबरोबर राहुल गांधीला दाढी छोटी ठेवण्याचे सांगितले

Rahul Gandhi

Loksabha

लालू यादव आणि नितेश कुमार ने मजाक मजाक मध्ये राहुल गांधीला आपला look बदलण्याचास सल्ला दिला.
याचबरोबर लाल प्रसाद यादव ने राहुल गांधीला लग्न करण्याचा सल्ला दिला.
लालू म्हणाले “तुम्ही तर माझा सल्ला ऐकला नाही” लग्न नाही केलं आत्तापर्यंत.अजूनही टाईम आहे. तुम्ही लग्न करा,
आम्ही तुमच्या बारातीत सामील होऊ. तुम्ही लग्न करा आमचं ऐका. लालू यादवच म्हणणे ऐकून विपक्ष दलाचे सगळे नेते
हसत होते तर , राहुल गांधी पण हसना थांबू शकले नाही. लाल प्रसाद ने सोनिया गांधीचा विषय काढताना म्हणाले ,
राहुल लग्न करण्यास मनाई करत आहे, माझा ऐकत नाही , त्याच लवकर लग्न करा.
यावर राहुल गांधी काय म्हणाले?

यावर गांधी म्हणाले की तुम्ही म्हणाल तर लग्न होईल. लालू यादव ने पीएम मोदी वर ही निशाणा साधला.
ते म्हणाले की नरेंद्र मोदी अमेरिकेला जाऊन चंदन वाटतात. गोधरा नंतर अमेरिकेने आपले टुरिस्टला भारतात
जाण्यास मनाई केली.
ही गोष्ट हे लोक कसे विसरले . आज देश तुटण्याच्या मार्गावर आहे. देशात महागाई वाढत आहे.

आणखी काय म्हणाले लालू यादव?
राजद प्रमुख लालू यादव म्हणाले की, आजच्या बैठकीत सर्वांनी खुलेपणाने आपले मत मांडले असून पुढील
बैठक शिमल्यात होणार असून भविष्यातील रणनीती ठरवणार असल्याचे निश्चित करण्यात आले आहे. एकजुटीने लढायचे आहे.
देशातील जनता म्हणते की तुम्हाला मत आहे, पण तुम्ही एकत्र येत नाही, त्यामुळे तुमची मतं विभागली जातात
आणि भाजप-आरएसएसचा विजय होतो.

One Nation One Election:एक राष्ट्र, एक निवडणूक केजरीवालांचा पलटवार; त्याऐवजी समान शिक्षण, आरोग्यसेवा सुचवते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *