Maharashtra monsoon update: या वेळी यंदा केरळच्या किनारपट्टीवर मान्सूनचे आगमन होण्यास थोडा विलंब होण्याची
शक्यता होती. मान्सून 4 जून च्या आसपास देशात दाट होतो. तरी साधारण पुणे एक जूनच्या आसपास मान्सून देशात दार
तुटवतो. यावेळी देशात चार जूनच्या आसपास मान्सून दाखल होऊ शकतो असे सांगूनही पाऊस काही आलेला नाही . हवामान
विभागाच्या मते महाराष्ट्रातील कोकण भागात नैऋत्य मान्सूनचे आगमन झालेले आहे मान्सूनचे सर्व दूर आगमन नसल्याने
शेतकऱ्यांना आणखीन काही दिवस पावसाची वाट पहावी लागणार आहे. आठ दिवस प्रवास करून कच्च आणि सौराष्ट्र
किनारपट्टीवरील आढळलेल्या पेपरच्या चक्रीवादळाचे रूपांतर शुक्रवारी सायंकाळी कमी दाबाच्या पट्ट्यात झाले .त्यामुळे
आता मान्सूनच्या वाटेतील काटे दूर झाले आहेत. त्यामुळे मान्सूनची आगे कोणती शनिवारी मुंबई पुण्याच्या दिशेने होईल असा
अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. विदर्भ वगळता राज्यातील बहुतांश भागात ढगांची गर्दी होत असून गार वारे सुटले आहे
.पेपर जॉय चक्रीवादळामुळे मान्सूनचा प्रवास थांबला होता .कारण या वाऱ्यातील बाष्प चक्रीवादळाने पळवले व कमी दाबाचे
पट्टे तयार झाले नाहीत. शुक्रवारी सायंकाळी सर्वात मोठ्या चक्रीवादळाने पाकिस्तान ऐवजी गुजरात मध्येच प्रवास थांबवत तेथेच
त्याचे कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतर झाले. या वादळामुळे गुजरात व राजस्थान या दोन राज्यांमध्ये 19 जून पर्यंत जोरदार
पाऊस राहणार आहे .चक्रीवादळाचा वेग कमी होऊन ते शांत होत असतानाच मान्सूनच्या हालचाली महाराष्ट्र कर्नाटक
तमिळनाडू किनारपट्टीवर दिसू लागले आहेत. आज किंचित प्रगती केल्याने हवामान विभागाने जाहीर केले आहे. शनिवारी तो
महाराष्ट्र राज्यातील मुंबई पुणे सह आणि काही भागात प्रगती करेल असा अंदाज आहे .
Maharashtra monsoon update
राज्यातील बहुतांश भागात शुक्रवारी सायंकाळी गार वारी सुटून काही भागात हलका पाऊस झाला. त्यामुळे उघड्यापासून
किंचित दिलासा मिळाला आहे. पुणे शहरात दुपारी चार वाजता ढग दाटून आले तसेच हलक्या स्वरूपाचा पाऊसही झाला.
विदर्भात उष्णतेची लाट राज्यातील बहुतांश भागांचे कमाल तापमान हळूहळू कमी होत असून गार वारे सुटून हलका पाऊस
पडण्यास सुरुवात झाली मात्र विदर्भात उष्णतेची लाट कायम आहे .अजून आठ दिवस त्या भागात अशी स्थिती कायम राहणार
आहे. विदर्भाचा पारा 42 अंशावर अजून कायम आहे .खरीप पिकांच्या पेरणीची वेळ आली आहे. लोक मान्सूनच्या पावसाची
वाट पाहत आहेत .हवामान खात्याने मान्सून संदर्भात अपडेट जारी केले आहेत. आठ जून दरम्यान अंदमान निकोबार बेटांच्या
काही भागात मान्सून सक्रिय होता तर एका ठिकाणी दहा दिवस आठ जून रोजी थांबल्यानंतर मान्सूनची प्रगती पूर्व मध्य
बंगालच्या उपसागरात अंदमान समुद्राच्या काही भागांमध्ये मान्सूनने भागात मालदीव नैऋत्य बंगालच्या उपसागराच्या क्षेत्रात
मध्य बंगालमध्ये पुढील दोन ते तीन दिवस सात प्रगती केली.
Monsoon Update हवामान खात्याने मान्सून बाबत अंदाज वर्तवला आहे. आय एम डी नुसार यंदाच्या जून महिन्यात मान्सून
मध्ये कमी पाऊस पडू शकतो .याचा प्रभाव मान्सूनवर पडण्याची शक्यता 90% आहे .पाऊस कमी होईल असे शक्य आहे की
1951 मध्ये यांनी अल्निनो प्रभावामुळे 60% पर्यंत कमी पाऊस झाला होता. पण काही भागात सामान्य पावसाची नोंद झाली
.मानसून वर परिणाम करणारा एकमेव घटक अलनिनो नसून हवामान खात्याच्या अंदाजानुसार जुलै महिन्यात येईल, त्यामुळे उष्मा वाढू शकतो.
[…] monsoon rain […]
Yes sir
Great post! The information provided is so valuable. Thanks for sharing!