Mumbai rain update

Mumbai rain update : मुंबई पुण्यात मुसळधार पाऊस पुढच्या 24 तासात आय एम डी कडून या भागांना येलो अलर्ट.
Maharashtra monsoon update
: महाराष्ट्रात आता मान्सूनची प्रतीक्षा संपली. राज्याच्या अनेक भागांमध्ये
आज पावसाने हजेरी लावली. आज मुंबई आणि पुण्यात सकाळपासून पाऊस सुरू आहे.Mumbai rain update
वातावरणात गारवा निर्माण होऊन उखाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे पुढच्या 24 तासात काही शहरांना
मुसळधार पावसाचा
इशारा देण्यात आला आहे. मुंबई महाराष्ट्रातल्या बहुतेक जिल्ह्यात आज पावसाने हजेरी लावली.
सकाळपासूनच मुंबई ठाणे नवी मुंबई आणि उपनगरांमध्ये तर पुण्यात जोरदार पाऊस झाला.. पुण्यात मान्सून दाखल झाल्याची बातमी हवामान
खात्याकडून देण्यात आली आहे. मिळालेल्या आज सकाळपासून मुंबई उपनगर मध्ये पावसाला सुरुवात झाली राज्यात यंदा मान्सून मे उशिरा
हजेरी लावली आणि पेपर चक्रीवादळामुळे ही मान्सूनच्या प्रगतीवर परिणाम झाला आहे.

Mumbai rain update

पण मुंबईत झालेला हा पाऊस मोसमी पाऊस होता का ?
या संदर्भात अद्याप हवामान खात्याकडून कोणतेही अपडेट देण्यात आले नाही. मात्र येत्या 24 तासात मान्सून
मुंबईला भिजवणार अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. चक्र वादळाचा प्रभाव कमी होताच मान्सून पुन्हा सक्रिय झालं.
काल मानसूने विदर्भात हजेरी लावल्यानंतर सरकत पुण्यातही पाऊस झाला. त्यामुळे उन्हाच्या तडक्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
.येत्या तीन ते चार दिवसात विदर्भात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली.
अशा परिस्थितीत विदर्भातील जनतेला झळांपासून दिलासा मिळणार .हवामान खात्याच्या अंदाजानुसार मध्य महाराष्ट्र, विदर्भ,, मराठवाडा कोकण
आणि महाराष्ट्र वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण किनारपट्टीवर जोरदार वारे वाहणार असून
मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये असा सल्ला हवामान विभागाने दिला आहे. तर आज पासून राज्यात पावसाचा
जोर जोर वाढणार असून वाढणार असून मराठवाड्यात सरासरी पेक्षा जास्त पाऊस अपेक्षित आहे
.पालघर मध्ये येलो अलर्ट हवामान खात्याकडून पालघर जिल्ह्याला मंगळवार पर्यंत येलो अलर्ट देण्यात आला.
तसेच शनिवार ते मंगळवार रायगड,रत्नागिरी विविध ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. सिंधुदुर्गाता सोमवार पर्यंत
विविध ठिकाणी मुसळधार पाऊस होईल. त्यामुळे आता मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे, असे म्हणता येईल.

Mansoon update

पुण्यात बरसला मानसून:
आज सकाळपासून पुण्यात पावसाचं वातावरण आहे. पाऊस गेल्यानंतरही ढगाळ वातावरण पाहायला मिळाले.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार महाराष्ट्रात मान्सूनचा आगमन झाले आहे .सिंधुदुर्ग, रत्नागिरी ,गोवा या शहरात पावसाला
सुरुवात झाली आहे. विदर्भाच्या काही भागात देखील पावसाला चांगली सुरुवात झाली तर येत्या 48 तासात राज्यातल्या सगळ्याच
भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

One thought on “Mumbai rain update : मुंबई पुण्यात मुसळधार पाऊस पुढच्या 24 तासात आय एम डी कडून या भागांना येलो अलर्ट”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *