TATA Consultancy Service:टाटांची टेक कंपनी TATA Consultancy Service टीसीएस याबाबत मोठा खुलासा
केला आहे .टीसीएस मध्ये नोकरी घोटाळा झाल्याची माहिती समोर आली आहे यादरम्यान टीसीएस मध्ये नोकरीच्या बदल्यात
शंभर कोटी रुपयाचं कमिशन घेतल्याचं म्हटलं जातंय असं समोर आलं कंपनीने पण आता देण्यात आलेल्या नोकऱ्यांमध्ये
गैरव्यवहार झाल्याचं समोर आलं आहे.
TATA Consultancy Service
त्यादरम्यान काही सीनियर अधिकाऱ्यांनी फायरिंगच्या बदल्यात स्टाफिंग फॉर्म्स कडून लाच घेतल्याचं कंपनीच्या
तपासणीत आलं आहे या सर्व बाबींचा खुलासाटीएस मधूनच झाला आहे लाईव्ह मेन च्या वृत्तानुसार या घोटाळ्यामध्ये
कंपनीच्या मोठ्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे या अधिकाऱ्यांनी फायरिंग च्या मोबदल्यात कन्सल्टन्सी स्टाफिंग फॉर्म्स कडून
मोठं कमिशन घेतल्याचं म्हटलं या वृत्तानुसार या घोटाळ्यात तब्बल 100 कोटी रुपयांची देवाण-घेवाण केली आहे.
अशा पद्धतीने झाला खुलासा :
टीसीएस मध्ये या नोकरी घोटाळ्याचा खुलासा एका विसरलो वर्ण केलाय त्यांना टीसीएस चे सीईओ आणि
सी ओ ओ यांना या संदर्भातील माहिती दिली आहे फायरिंगच्या मोबदल्या टीसीएसच्या मॅनेजमेंट टीम ग्लोबल हेड एस चक्रवर्ती
कंपनीत टायपिंग फॉर्म्स कडून कमिशन घेतले आणि अनेक वर्षापासून असं सुरू आहे असल्याचा आरो करण्यात आला आहे.
वृत्तानुसार ही देवाण-घेवाण शंभर कोटीची आहे ग्लोबल हेड इ इ एस चक्रवर्ती 1997 पासून कंपनीमध्ये आहे.
TCS
त्यांच्यावरती अशी कारवाई झाली :
व्हिसल ब्लो वर कडून मिळालेल्या माहितीनंतर कंपनीने लवकर टीसीएसच्या मुख्य माहिती सुरक्षा
अधिकारी अजिज यांच्यासोबत तीन अधिकाऱ्यांची समिती तयार करून चौकशीचे आदेश दिले आहेत त्यानंतर टीसीएसच्या रिसर्च
मॅनेजमेंट टीमच्या प्रमुखांनी सुट्टीवर पाठवण्यात आलंय तर चार अधिकाऱ्यांना काहीच नाही देण्यात आलं याशिवाय तीन
स्टाफिंग फॉर्म्सला ब्लॅक लिस्ट करण्यात आले