Talathi Bharati 2023

Talathi Bharati 2023: तलाठी भरती राज्यातील चार हजार तलाठी भरती संदर्भात महत्त्वाची अपडेटसाठी
रिक्रुटमेंट राज्यात 4122 तलाठी भरती अंतर्गत नाशिक विभागात 1035, औरंगाबाद विभागात 847 ,
कोकण विभागात 731, नागपूर विभागात 580, अमरावती विभागात 183,
तर पुणे विभागात 746 पदे भरली जाणार आहेत.Talathi Bharati 2023 त्याचे आदेश राज्य सरकारने काढले असून
पुणे, नाशिक ,औरंगाबाद, कोकण ,अमरावती आणि नागपूर या विभागातील सर्व जिल्ह्यातील रिक्त पदे
एकाच वेळी भरण्यात येणार आहेत. तलाठ्यांचे चार हजार पदे राज्यातील सहा विभागात भरती एकाच वेळी रिक्त पदे
अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली तलाठी भरतीची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे.

राज्यात “4122” हजार पदे भरली जाणार आहेत. त्याचे आदेश राज्य सरकारने काढले असून पुणे,नाशिक ,
औरंगाबाद, कोकण, अमरावती आणि नागपूर या विभागातील सर्व जिल्ह्यातील रिक्त पदे
एकाच वेळी भरण्यात येत आहेत.
महाराष्ट्र राज्याच्या विविध सरकारी विभागात अनेक वर्षांपासून गट क संवर्गातील रिक्त पदे सरळ
सेवा पद्धतीने भरण्यास सरकारने मान्यता दिली. तलाठ्यांची पदे वाढविण्याची शक्यता असून सध्या चार हजार पदे
भरण्याच्या प्रक्रियेस सरकारने मान्यता दिली आहे.
तलाठ्याची पदे वाढण्याची शक्यता असून सध्या चार हजार एकशे बावीस पदे भरणारा लवकरच राज्य
सरकारने महसूल विभागातील तलाठी पदाच्या भरतीसाठी नियुक्त केलेल्या समन्वयक अधिकाऱ्यांकडून रिक्त
जागांचा आढावा घेतला जाणार.
या पदभरतीसाठी ऑनलाईन परीक्षा लवकरच घेतली जाणार असून त्यासाठी पुढील काही दिवसात त्यांचे नियोजन जाहीर होणार आहे.

Talathi recruitment” भरती

भरतीसाठी आवश्यक जाहिराती लवकरच प्रसिद्ध केले जातील. परीक्षेसाठीनिवड केलेल्या कंपनीसोबत पदभरतीस बाबत सामंजस्य करार करणे, परीक्षेचे वेळापत्रक
परीक्षेचे नियोजन परीक्षेचा निकाल शिफारस झालेल्या आणि न झालेल्या
उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल तसेच उमेदवारांकडून पदभरती संबंधित अक्षय व तक्रारी प्राप्त झाल्यास
किंवा तांत्रिक पदक भरती संबंधी इतर अनुषंगिक कामे पूर्ण करण्यात येतील.
अर्ज करताना उमेदवारांचे वय 18 ते 38 वर्षाच्या दरम्यान असावे.
एस सी/एस टी/ पीडब्ल्यूडी / ओबीसी उमेदवारांना वयो मर्यादित शिथिलता देण्यात आली आहे.
तलाठी पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दर 5200 रुपये 23 हजार दोनशे रुपये पगार दिला जाणार आहे.

यासाठी जानेवारी 2023 पासून ऑनलाईन माध्यमातून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करताना उमेदवारांना जीमेल
अकाउंट ची मदत घ्यावी लागेल. पूर्ण अर्ज भरल्यावर अर्जाची प्रिंट देखील जीमेलवर उपलब्ध केली जाणार आहे.

Balasaheb Thackeray’s son?’:भाजपने उद्धव ठाकरेंच्या गोध्रा टीकेवर टीका केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *