PM Narendra Modi:पीएम मोदींचाPM Narendra Modi युएस दौरा ठरला महत्त्वाचा भारतामध्ये होणार
मोठा रोजगार निर्माण राज्य मंत्र्यांनी केले. स्पष्ट भारतातील तरुणांसाठी एक आनंदाची बातमी भारत आणि अमेरिका यांच्यातील
तंत्रज्ञान भागीदारी नंतर देशात मोठ्या प्रमाणात नोकऱ्या निर्माण होतील. याबाबत केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी
राज्यमंत्री राजू शेखर चंद्रशेखर यांनी माहिती दिली आहे.
Narendra Modi In US
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यावर तंत्रज्ञान क्षेत्रातील भागीदारी मोठी उपलब्ध आहे. मायक्रोन
अप्लाईड मटेरियल आणि रिसर्च या कंपन्यांनी केलेल्या घोषणेमुळे भारताच्या तंत्रज्ञान क्षेत्रात खूप विकास होईल. येत्या
काही दिवसांमध्ये
थेट 80 हजार 1 लाख नवीन नोकऱ्यांच्या संध्या भारतात येतील असे राजीव चंद्रशेखर यांनी सांगितलेले आहे.
आय. ए. एन. एस. ने दिलेल्या माहितीनुसार ,राजीव चंद्रशेखर म्हणाले, गेल्या दोन वर्षात इलेक्ट्रॉनिक्स उद्योगाने
दहा-बारा लाख नोकऱ्या निर्माण केल्या आहेत. भारतामध्ये मेमरी चिप्स बनवण्यासाठी मायक्रोन च्या ताज्या
घोषणा भारतासाठी महत्त्वाच्या आहेत. मला वाटते की किमान 80 हजार ते एक लाख नवीन नोकऱ्या भारतात निर्माण होतील.
अमेरिकन कंपनी मायक्रोन टेक्नॉलॉजी द्वारे गुजरात मध्ये 270 करोडचा प्रकल्प उभारण्यात येणार आहे .
यामध्ये सेमी कंडक्टर असेंबली आणि चाचणी सुविधा उभारली जाणार आहे. नरेंद्र मोदी आणि मायक्रोनचे
अध्यक्ष आणि सी आर ओ संजय रात्र यांच्यात वॉशिंग्टन डीसी मध्ये झालेल्या बैठकीमध्ये कंपनीने हा निर्णय घेतला आहे.
USA Trip
मायक्रोन कंपनी शिवाय आणखी एका सेमी कंडक्टर अप्लाईड मटेरियल एक सहयोगी अभियंत्रकी केंद्र तयार करायची
आपली योजना जाहीर केली आहे. ते चार वर्षात भारताचे 400 दशलक्ष गुंतवणूक करणार आहे.
तसेच आणखी एक पेपर फेब्रिकेशन उपकरण पुरवठादार lab रिसर्च ने साठ हजार पर्यंत उच्च
तंत्रज्ञान अभियंतासाठी भारतात प्रशिक्षण
कार्यक्रम जाहीर केला आहे. सेमीकंडक्टर ए आय क्वांटम आणि उच्च कार्यक्षमता
संगणक क्षेत्रातील पंतप्रधान मोदींच्या अमेरिका दौऱ्यातील
घोषणा भारतात रोजगार निर्मितीसाठी महत्त्वाच्या आहेत. भारतातील तरुणांना अमेरिका स्टार्टर्स आणि संशोधन
संस्था सोबत काम करण्याची संधी उपलब्ध होतील.
जागतिक स्तरावर आणि भविष्यातील तंत्रज्ञानाला नवीन आकार मिळेल असे राजीव चंद्रशेखर यांनी सांगितले,
कारण भारत जागतिक इलेक्ट्रॉनिक्स आणि सेमी कंडक्टर मूल्य आणि पुरवठा साखळीचाएक महत्त्वपूर्ण आणि
विश्वासार्ह भागीदार म्हणून झपाट्याने विकसित होत आहे आणि आणखीन काही बरेच काही घडायचे आहे.